है तैयार हम; राळेगांव पोलीसांचा रूट मार्च
सहसंपादक: रामभाऊ भोयर आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक,डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती रामनवमी आदी सन उत्सवानिमित्त पोलीस स्टेशन राळेगाव च्या वतीने दिं १३ एप्रिल २०२४ रोज शनिवारला साडेपाच ते साडेसहा वाजताच्या दरम्यान…
