इंदिरा महाविद्यालयात जागतिक ग्राहक दिन –
डिस्काउंटचा लोभ टाळा
प्राचार्य आगरकर
सहसंपादक: रामभाऊ भोयर वस्तु वा सेवा विकत घेताना बिल अवश्य घ्यावे, बिल घेतले तरच कायदेशीररित्या ग्राहक समजल्या जातात. व्यवहार करताना डिस्काउंटचा मोह टाळा असा संदेश इंदिरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष…
