कुरळी येथील नागरीकांना न्याय न मिळाल्यास नागरीक जलसमाधी घेणार !, कुरळी येथील नागरिकांचा उपोषणाला सुरुवात
उपोषण मंडपाला साहेबराव कांबळे (सामाजीक कार्यकर्ते) यांची भेट माहागाव प्रतीनीधी:- संजय जाधव महागांव अमडापूर प्रकल्पातील कुरळी येथील ३४० कुटुंबाचा ऐच्छिक पुनर्वसन व मोबदल्याचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे. अनेक…
