चोरांची टोळी जेरबंद !, वडकी पोलिसांची कारवाई : ५ आरोपी ताब्यात, १७ कृषीपंप केले जप्त
सहसंपादक :: रामभाऊ भोयर राळेगाव शेतशिवारात उच्छाद मांडून कृषीपंप चोरणारी टोळी वडकी पोलिसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद केली. त्यांच्याकडून तब्बल १७मोटारपंप व दुचाकी वाहन ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई वडकी पोलिसांनी…
