बजरंग दल वरोरा च्या मदतीने गोवंश तस्करी करणाऱ्यांना अटक ,60 गोवंशाना जीवनदान
आज दि. 03 फेब्रुवारी 2024 रोजी बजरंग दल कडून गौवंश तस्करी करणारा ट्रक पकडुन कार्यवाही करण्यात आले. बजरंग दल वरोरा चे कार्यकर्ते यांना गुप्त सूचनेच्या आधारावर माहिती मिळाली की भरधाव…
