नेताजी विद्यालय राळेगाव येथे बँक व्यवहार मार्गदर्शन
सहसंपादक: रामभाऊ भोयर दि 7 फेब्रुवारी रोजी नेताजी विद्यालय राळेगाव येथे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत बँक व्यवहार मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. मुख्य मार्गदर्शक म्हणून यवतमाळ जिल्हा को…
