धम्म क्रांती महोत्सव समीती तालुका राळेगांव तर्फे भव्य धम्म परिषदेचे आयोजन
…. सहसंपादक : रामभाऊ भोयर दिनांक 17/12/2023रोज रविवार ला म.फुले सार्वजनिक वाचनालय राळेगांव येथे धम्म क्रांती महोत्सव समितीची दुपारी एक वाजता मा. चिंतामनजी ताकसांडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली.मागील 2020साली…
