खैरी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी खुशाल वानखेडे तर उपाध्यक्षपदी सौ रिता निंबुळकर यांची निवड
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील खैरी येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा व्यवस्थापन समितीची निवड दिनांक १०/०२/२०२४ रोजी शनिवारला जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा खैरी चे मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख श्री…
