वंचित बहुजन आघाडी राळेगांव च्या पुढाकाराने चंदनखेडे बंधुचे उपोषण मागे
सहसंपादक : रामभाऊ भोयर दिनांक २५/१२/२०२३रावेरी येथील रमेश चोखाजी चंदनखेडे व दिवाकर चोखाजी चंदनखेडे हे दोघे बंधु राळेगांव येथे पंचायत समिती समोर गेल्या २०/१२/२०२३पासुन उपोषणाला बसले होते. चंदनखेडे बंधुच्या व…
