शिवणी (हळदगाव) येथे वादळी वाऱ्यामुळे घराचे छप्पर उडाले ,प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी नुकसान ग्रस्त घराची पाहणी करून तात्काळ पंचनामे करून शासनाकडे आर्थिक मदत देण्याची केली मागणी
प्रमोद जुमडे/ हिंगणघाट समुद्रपूर :- तालुक्यातील शिवणी (हळदगाव) येथे काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक गोर-गरीबांच्या घराचे छप्पर उडाले असून अनेक घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घराची प्रदेश सरचिटणीस…
