खांबाडा येथे अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर कार्यवाही
राजकीय पाठबळाची जोरावर रेतीतस्करीत राजेशाही गाजवणाऱ्या खांबाडा येथील एका भाजप कार्यकर्त्याच्या पोलिसांनी अखेर मुसक्या आवळ्या आहे. अवैध रित्या रेतीची वाहतूक करत असलेल्या ट्रॅक्टरवर कार्यवाही करत 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…
