कीन्ही जवादे ग्रामपंचायत येथे स्मशानभूमीत सौरऊर्जा द्वारे पाणी व्यवस्था
सहसंपादक: रामभाऊ भोयर कीन्ही जवादे ग्रामपंचायत येथे स्मशानभूमीत अनेक फुलझाडे व पर्यावरण पूरक व्रृक्षांची लागवड करण्यात आली.त्यांना पाणी देणे तसेच अंत्यसंस्कार चे वेळी लागणार्-या पाण्यासाठी सौरपंप ,पाण्याची उंच टाकी बसविण्यात…
