शेतकरी मिशन चे अध्यक्ष किशोरभाऊ तिवारी यांच्यासमोर जितेंद्र कहुरके यांनी धानोरा गावातील समस्यांचा वाचला पाढा
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) शेतमजुरांना अधिकृत शासनाचे पट्टी नसल्यामुळे शेतमजूर घरकुल पासून वंचित रहात आहे तसेच धानोरा पशुवैद्यकीय दवाखान्याला कायमस्वरूपी डॉक्टर नसल्यामुळे पशुपालकांचे होत आहे हाल तसेच राळेगाव तालुक्यातील…
