राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य, संबंधित विभागाच्या दुर्लक्षाने वाहनधारकांमध्ये नाराजी
प्रतिनिधी - चेतन एस. चौधरी नंदुरबार शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रं. ७५३ ब शेवाळी-नेत्रांग या रस्त्याची खड्डयांनी अक्षरशः चाळण झाली आहे. गुजरात राज्याच्या हद्दीपासून ते नंदुरबार शहरातील या रस्त्यावर मोठमोठे…
