आनंदवन येथील खुन प्रकरणातील आरोपीची पोलीस कस्टडीत जोडयाच्या लेस च्या सहाय्याने आत्महत्या
बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांसाठी सुरू केलेल्या आनंदवनात 24 वर्षीय तरुणीची अज्ञात व्यक्तीने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. ही घटना काल 26 जूनला रात्री साडेआठच्या सुमारास उघडकीस…
