कु निकिता नागोसे हीची वनरक्षक दलात निवड झाल्याबद्दल सत्कार संपन्न
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव शहरांतील निकिता मोरेश्वर नागोसे हीची वनरक्षक दलात निवड झाल्याबद्दल तिचा शहरातील क्रीडा संकुल येथिल नवोदय क्रीडा मंडळाच्या वतीने छोटेखानी कार्यक्रम घेऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी…
