जि प शाळा खैरगाव कासार च्या सास्कृतिक कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
सहसंपादक : रामभाऊ भोयर जि प शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सास्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे उद्घाटक दिलीप खुळे,कार्यक्रमाचे…
