काहो साहेब याची जवाबदारी कोणाची? कडेला वाढलेल्या काटेरी झुडूपांच थेट रस्त्यावर अतिक्रमण?
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर सध्या कोणी चं वाली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनशे एकसष्ट बी ला नाही, पथदिवे बंद, अपघातास कारणीभूत ठरणारी काटेरी झुडूपांच थेट रस्त्यावर अतिक्रमण, ठिकठिकाणी गट्टू उखडले…
