वादग्रस्त व बेताल वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करा : पोंभुर्णा तालुक्यातील सर्व सामाजिक संघटनेची मागणी
- पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष एफ. नैताम संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी यांनी आपल्या थोर पुरुषांबद्दल अतिशय खालच्या दर्जाच्या भाषेत बोलून त्यांचा अवमान केला. त्यांनी सामाजिक क्रांतीचे प्रणेते क्रांतीसुर्य महात्मा…
