संभाजी भिडेवर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करा : राळेगांव तालुका काँग्रेसचे तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांना दिले निवेदन
संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी , क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले ,राजा राम मोहनराय, संत साईबाबा या महापुरुषांच्या व संतांच्या बाबतीत वादग्रस्त आणि जातीयवाद विधानामुळे समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न…
