LCB पथकाच्या दोन वेगवेगळे कारवाया,9 लाखापेक्षा अधिक मुद्देमाल जप्त
नितेश ताजणे,वणी :- यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा हद्दीतील करंजी गावात शासकीय धान्याची अवैधरीत्या वाहतुक करणारे वाहन व अवैधरीत्या देशी दारूचा साठा विक्रीकरीता चारचाकी वाहनात नेणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. व त्यात एकुण…
