आयारामाना संधी दिल्यामुळे निष्ठावंता मध्ये असंतोष
डिपॉझिट जप्त करण्याचा कार्यकर्त्यांचा संकल्प
रामभाऊ भोयर राळेगाव मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात सर्वात प्रथम खासदार पदाचा राजीनामा देऊन ओबीसीना डिवचणाऱ्या खा.हेमंत पाटील यांच्या धर्मपत्नी यांना यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघाची उमेदवारी देऊन ओबीसीना आव्हान दिले…
