साखळी उपोषण चा पाचवा दिवस पण प्रशासनाला विसर,(प्रशासन व अवैध धंदे करणाऱ्या च्या संगमताने अवैध धंदे चालू आहे का ?जनतेत चर्चा)
आज पाचवा दिवस असून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ,उमरखेड यांचा साखळी व आमरण उपोषण चालूच आहे .प्रेस संपादक संघ यांच्याकडून अवैध उतखणन रेती बंद करावी व स्वसतात जनतेसाठी रेती…
