राळेगाव तालुक्यातील येवती येथील उमेश पोहदरे आणि सौ.पुनम पोहदरे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मान
सहसंपादक : रामभाऊ भोयर ् राळेगाव तालुक्यातील धानोरा विभागातील येवती येथील प्रगतिशील शेतकरी उमेश गोविंदराव पोहदरे हे गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या पद्धतीने शेती करत असून ज्यामध्ये एकदाच बेड करून नंतर…
