प्रभाग क्रमांक १६ व१७ या रस्त्याची दुरावस्था,( नगर पंचायत व लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष)
ढाणकी प्रतिनिधी: प्रवीण जोशी. जिकडे तिकडे पाणीच पाणी गंगा वाहे चहू बाजूनी अशी गत या रस्त्याची असून सर्वत्र रस्त्याने गंगा वाहते त्या प्रमाणे पाणीच पाणी दिसते,या रस्त्यात पाणी जाण्यासाठी नालीची…
