निंगनूर ग्रामपंचायत अंतर्गत येणारी अनंतवाडी येथे सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड आज दिनांक 14/07/2023रोजी मौजा निंगनूर येथील अनंतवाडी येथे सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले या भूमिपूजनच्या कार्यक्रमास उपस्थितीत निंगनूर ग्रामपंचायतयेथील सरपंच श्री. सुरेश…
