समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स चा अपघात ,25 प्रवाश्यांचा मृत्यू , 8 प्रवासी गंभीर
समृद्धी महामार्ग तयार झाल्यापासून या महामार्गावर अनेक अपघात होत आहेत. सतत या महामार्गावर अपघात झाल्याच्या घटना आपल्याला ऐकायला मिळतात. वाहनाचे टायर फुटून, जंगली जनावर आडवे येऊन तसेच चालकाचे वाहनावरील नियंत्रण…
