शहरातील महत्वाची असलेली कार्यालयात लेटलथिपी,दहा वाजले तरी कार्यालयात अधिकारी कर्मचाऱ्यांचा पत्ताच नाही
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव राज्य शासनाने शासकीय कार्यालयासाठी पाच दिवसाचा आठवडा केला आहे त्यामुळे दैनंदिन कामाच्या वेळेत वाढ केली आहे नागरिकांची कामे वेळेवर व्हावीत हा त्यामागील उद्देश असे असताना…
