अखिल भारतीय मैढ़ क्षत्रिय स्वर्णकार समाज राजस्थान येथे राळेगावच्या सुनेची महाराष्ट्र राज्य अध्यक्षा म्हणून नियुक्ती पत्र देऊन सत्कार
सहसंपादक : रामभाऊ भोयर महाराष्ट्रच्या लेकीला राजस्थान येथील तिर्थांचा राजा जिथे प्रभु श्रीराम ने आपल्या नातेवाईकांना पिंड दान करुन मुक्त केले अर्थातच सर्वात मोठे आणि ब्रम्हाजींचे एकमेव तिर्थक्षेत्र पुष्कर येथे…
