शाळा झाली सुरू; पण शाळेत नेणारी एसटी बंद ,लाल परीच्या थांबलेल्या चाकांचा परिणाम शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) दिवाळीनंतरच्या दुसऱ्या सत्रातील शाळांना सोमवार सुरुवात झाली आहे. परंतु, मागील २३ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे लाल परीची चाके जागीच थांबली आहेत. त्यामुळे दिवाळीतही अनेक…
