श्री लखाजी महाराज विद्यालय झाडगाव येथे तालुकास्तरीय कब्बडी व नृत्य स्पर्धा,75000 रूपयांच्या बक्षिसांची मोठी लुट
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात दिनांक 18/1/2024 पासून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .18/1/2024 रोज गुरूवारला संस्थेचे माजी अध्यक्ष…
