अवैध कृषी पंपाकरिता वापर करण्याऱ्या वीज चोरावर महावितरण राळेगाव धडक कारवाई
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर दि 5/11/23रोजी पिपंरी दुर्ग. कृष्णपूर, जलका, वरणा येथील कृषी पम्प करिता महावितरण च्या लघुदाब वाहिणीवर अकोडा टाकून, केबल दयारे वीज चोरी करणाऱ्यावर धडक कारवाई करण्यात…
