राळेगांव तालूक्यात धुव्वाधार पाऊस :-शेतकऱ्यांचे नुकसान जनजीवन विस्कळीत
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यात मागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या धुवाधार पावसाने तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले व शेतीच्या कामाला काही प्रमाणात ब्रेक बसला आहे…
