संशयाचे भूत डोक्यात शिरल्याने पत्नीची गळा चिरून हत्या,मुलगा आईविना पोरका
प्रतिनिधी::प्रवीण जोशीयवतमाळ ढाणकी शहरामध्ये दिनांक २० रोजी पावसामूळे सगळे गाढ झोपेत होते ढाणकी शहरातील प्रभाग क्रमांक 2 मध्ये राहणारी कविता शिवाजी नारमवाड वय २७ वर्ष हिचा तिच्या पतीने मध्यरात्री सुरा…
