निंगनूर वार्ड क्र 1व वार्ड क्र 3मध्ये अंगणवाडी मदतनीस पद जाहीरात सन 2023
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, उमरखेड (ग्रामीण ) उमरखेड तालुक्यातील निंगनूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सर्व परिसरामधील नागरिकांना कळविण्यात येते की. एकात्मिक बाल विकास सेवा योजना उमरखेड प्रकल्पा तर्गत ग्रामपंचायतीच्या…
