भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या उद्दामपणाचा पत्रकारांकडून निषेध
जिल्हाध्यक्ष व आमदारांच्या भूमिकेवरही नाराजी,पोलीस अधिक्षकांची घेतली भेट. राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर भाजप महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी यवतमाळ विश्राम गृहात आयोजित पत्रकार परिषदेत उद्दामपणाचे वर्तन करीत पत्रकारांना…
