रब्बी पेरणीपर्यंत प्रोत्साहन पर रक्कम मिळेल का.? सत्ताधार्याबरोबर विरोधकांनाही विसर पडल्याने शेतकरी संतप्त
प्रतिनिधी(प्रवीण जोशी) ,ढाणकी पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर येताच 50 हजाराच्या प्रोत्साहनपर अनुदानाची एक रकमी रक्कम देऊ असे कबूल केले होते हे केवळ स्वप्नच ठरले…
