कारंजा येथे तिरंगा बाईक रॅली संपन्न,जयकुमार बेलखडे मित्रपरिवाराचे आयोजन.
कारंजा घाडगे/प्रतिनिधी/पियुष रेवतकर कारंजा (घा):-आपला देश स्वतंत्र होण्यास तब्बल 75 वर्ष 15 ऑगस्ट ला पूर्ण झाले आहेत म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा अभियान राबविण्याचे आवाहन केले…
