गुप्तधनाच्या हव्यासापोटी नरबळी चा प्रयत्न उधळून लावणाऱ्या बाभूळगाव पोलीस स्टेशनच्या पोलिस कर्मचाऱ्यांचा भारतीय नारी रक्षा संघटनेच्या वतीने सत्कार
पोलीसांच्या कार्य तत्परतेने वाचला मुलीचा जीव राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) बाभूळगाव तालुक्यातील मादणी येथे दि २५ एप्रिल रोजी गुप्तधनाच्या हव्यासापोटी पोटच्या मुलीचा नरबळी देण्याची तयारी असलेल्या आरोपी वडील, मांत्रिकासह…
