छत्रपतीं च्या गड किल्ल्याना उजाळा युवकांचा एकत्र येत पुढाकार
'किल्ला' म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा संघर्षपूर्ण व प्रेरणादायी इतिहास. महाराष्ट्रात जवळपास ३५० किल्ले आहेत. त्यातील अनेक किल्ले महाराजांनी शत्रुना परास्त करून घेतले…
