एस. टी. कर्मचाऱ्यांना श्रमिक एल्गार चा आधार,श्रमिक एल्गार तर्फे संपकरी कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
एस. टी. कर्मचारी मानले श्रमिक एल्गार चे आभार एस. कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र शासनात विलागिकरण करण्यासाठी मागील 106 दिवसापासून जिल्ह्यात आंदोलन सुरू असून महाराष्ट्र शासनाने आंदोलनकर्त्यांना अजूनही दाद दिली नसल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची…
