राळेगाव शहराच्या इतिहासात प्रथमच महिला ठाणेदार रुजु झाल्याने सगळीकड़े कौतुकाचे वर्षाव होत आहे
… सहसंपादक : रामभाऊ भोयर पोलीस स्टेशन राळेगाव शहरात प्रथमच महिला ठाणेदार शितल मालते आल्याने सर्वत्र कौतुकांच्या वर्षाव होत आहे. तालुका राळेगावची प्रगती महिलांसाठी अभिमानास्पद दिसुन येत आहे.जिल्ह्याचे एस.पी.कुमार चिंता…
