महाआक्रोश मोर्चा : ३० हजार आदिवासी समाजबांधव विधानभवनावर धडकले,फ्रिडम पार्क ते मानस चौक मार्ग बंद, पोलिसांची तारांबळ, आमदारांच्या भेटी
: राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर जय सेवा,जय आदिवासी घोषणा देत आदिवासी समाजाच्या २५ संघटनांचा महाआक्रोश मोर्चा विधानभवनावर धडकला.खांद्यावर पिवळे शेले,डोक्यावर पिवळ्या टोप्या, हातात पिवळे झेडे, मागणी फलक , बँनर,…
