जिल्हा परिषद पिंपळगाव शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
सहसंपादक : रामभाऊ भोयर जिल्हा परिषद पिंपळगाव शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठीदिनांक 26 जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केल्या गेले.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री निलेश भाऊ…
