माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज भैय्या अहिर यांचे वडकी येथे जंगी स्वागत
सहसंपादक : रामभाऊ भोयर राष्ट्रीय अध्यक्ष मागासवर्गीय आयोग तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज भैया अहिर हे चंद्रपूर येथून वडकी मार्गे अमरावती येथे जात असताना त्यांचे वडकी येथे पुष्पगुच्छ देऊन जंगी…
