वरोरा येथे गांजा तस्करी करणाऱ्याला अटक ,10 किलो गांजा जप्त
पोलीस स्टेशन वरोरा यांना गोपनीय माहीतीच्या आधारे एक इसम हा आपल्या निळया रंगाच्या ट्रॅव्हलींग बॅगमध्ये गांजा हा अंमली पदार्थ घेवुनजात आहे. या माहीतीचे आधारे पोलीस स्टेशन वरोरा येथील पोलीस स्टॉप,…
