मणिपुरमध्ये अत्याचार घडवून आणणाऱ्या सर्व गुन्हेगारांना अटक करुन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी
महामहिम राष्ट्रपती तसेच मा.ना.केंद्रित कायदा व न्याय मंत्री यांचेकडून निवेदनाद्वारे आदिवासी सामाजिक एकता संघटनेची मागणी
मणिपुर येथे आदिवासी स्त्रियांवर बलात्कार करून नग्न धिंड काढण्यात आली व त्यांच्या अब्रुची लक्तरे अक्षरश:वेशीवर टांगून देशाची मान शरमेने खाली झुकवण्यात आली. या विरुद्ध वणी येथील आदिवासी सामाजिक एकता संघटनेने…
