राळेगाव नगरपंचायतच्या पाणी पुरवठा व विद्युत सहाय्यक कर्मचारी यांचे आमरण उपोषण सुरु ,सी ओ ची विवादित भूमिका?
सहसंपादक -रामभाऊ भोयर नगरपंचायत राळेगाव अस्तित्वात येऊन आठ वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊन सुद्धा नगरपंचायत प्रशासन समान समान वेतन या निर्णयानुसार कर्मचारी बांधवांना वेतनश्रेणी लागु करण्यास टाळाटाळ करित आहे.ग्रामपंचायतच्या काळापासून तोकड्या…
