पालकांनी रक्ताचा पाणी करून तुम्हाला संधी दिली त्या संधीच सोन करा-प्रा.विठ्ठल कांगणे यांचे प्रतिपादन
पत्रकार संघाच्या वतीने घेण्यात आला मागर्दशन कार्यक्रम विद्यार्थी-पालकांनी हजारोंच्या संख्येने केली गर्दी फुलसावंगी हा परिसर शेतकरी शेत मजूर वर्ग असलेला क्षेत्र आहे.तुम्हाला शाळा कॉलेज मध्ये पाठविण्यासाठी तुमचे वडील रात्रंदिवस काबाळ…
