मुस्लिम समाज भवनाचे लोकार्पण करा : एम आय एम तालुकाध्यक्ष मुज्जमिल शेख यांची मागणी
वरोरा शहरातील कॉलरी वॉर्ड येथे मुस्लिम समाजासाठी राखीव असलेल्या जागेत आमदार निधीतून तयार झालेले मुस्लिम समाज भवन कित्येक दिवसापासून तयार झाले आहे.परंतु अजुनही त्याचे लोकार्पण झालेले नाही. समजतील विविध कार्यक्रम…
